-
शर्वरी वाघ सध्या बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. नुकतेच अभिनेत्रीने मुंज्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
-
शर्वरी अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत खास फोटो शेअर करते.
-
सध्या अभिनेत्री आपल्या गावी गणेशोत्सव साजरी करत आहे, यानिमित्त शर्वरीने पारंपरिक लूकमध्ये सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.
-
या पारंपरिक लूकमध्ये शर्वरीने जांबळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
शर्वरीने तिच्या आई आणि धाकट्या बहिणीबरोबरचेही फोटो शेअर केले.
-
शर्वरीने गणपती बाप्पाच्या छोट्या मूर्तीचेही फोटो शेअर केले.
-
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या सुंदर लूकचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो: शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख