-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (९ सप्टेंबर) सपत्नीक मुंबईतील ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेतलं.
-
यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेतेही हजर होते.
-
शाहांच्या लालबाग दर्शनावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
अमित शाह दरवर्षी गणोशोत्सवात लालबाग राजाच्या दर्शनासाठी येतात.
-
लालगाबचा राजाचं दर्शन घेताना अमित शाहांबरोबर पत्नी सोनल शाह या असल्याचं पाहायला मिळालं.
-
शाहांनी लालबागचा राजासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतलं.
-
तसेच पुष्पहारही अर्पण केला.
-
दरम्यान शाह यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानातील तसेच सागर बंगल्यातील फडणवीसांच्या बाप्पाचे दर्शन घेतले.
-
(Photos Source: Amit Shah Facebook)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स