-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेतले आहे.
-
राज ठाकरेंनी ८ सप्टेंबर रोजी गिरगांव येथील सुप्रसिद्ध गिरगांवचा राजाचे दर्शन घेतले.
-
छायाचित्रात यंदाचा गिरगावचा राजा
-
दरम्यान काल म्हणजे १० सप्टेंबरला राज यांनी दोन ठिकाणी दर्शनाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
-
ते म्हणजे लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी.
-
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनावेळी मंडळातील सदस्यांनी राज यांचे स्वागत केले.
-
यावेळी राज यांच्याबरोबर पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या.
-
छायाचित्रात यंदाचा चिंचपोकळीचा चिंतामणी
-
लालबागच्या राजाचे दर्शन घेताना राज ठाकरे.
-
लालबागचा राजाचे दर्शन करताना राज ठाकरेंचे कुटुंबीयही उपस्थित होते.
-
तसेच मनसे नेते बाळा नांदगावकरही यावेळी हजर होते.
-
छायाचित्रात राज ठाकरेंच्या घरचा गणपती आणि अमित ठाकरे.
-
(सर्व फोटो राज ठाकरे/ मनसे अधिकृत/ चिंचपोकळीचा चिंतामणी फेसबुक पेजवरून साभार)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही