-
गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी आपण विविध देखावे पाहण्यासाठी जातो. (PTI Photo)
-
अनेक ठिकाणी मंडळांकडून दरवर्षी विविध देखावे सादर केले जातात. (PTI Photo)
-
हेच देखावे गणेश उत्सवाला वेगळेपण देतात. तसेच आपल्या सर्वांना आकर्षित करत असतात. (Photo Source: @chinchpoklichachintamani/instagram)
-
तर काही भक्त त्यांच्या घरगुती गणपतीसाठीही देखावे तयार करत असतात.
-
असाच हा खास देखावा मुंबईतील सायन येथील प्रतीक्षा नगरमध्ये रहिवासी असलेल्या फ्रँकलिन पॉल यांनी तयार केला आहे. (Express Photo by Sankhadeep Banerjee)
-
हा देखावा तयार करण्यासाठी त्यांना तब्बल दोन महिने लागले. एवढे दिवस आधीपासून त्या गणेशोत्सवाची तयारी करत होत्या. यामध्ये त्यांना सात जणांनी मदत केली आहे. (Express Photo by Sankhadeep Banerjee)
-
या देखाव्यात वाराणसी आणि तेथील गंगा काठ दिसत आहे. (Express Photo by Sankhadeep Banerjee)
-
वाराणसीतील गंगा नदी काठावर बाप्पा बसलेले दिसत आहेत. या देखाव्यातून नदीमधील वेगाने वाढणाऱ्या जलप्रदूषणावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (Express Photo by Sankhadeep Banerjee)
-
अगदी हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात त्यांना यश मिळाले आहे. (Express Photo by Sankhadeep Banerjee)
-
हा सर्व घरगुती देखावा संपूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्य वापरून बनवण्यात आला आहे. (Express Photo by Sankhadeep Banerjee)
-
देखाव्याचा आणखी एक फोटो. (Express Photo by Sankhadeep Banerjee)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका