-
कॉमेडियन कपिल शर्माने घरच्या गणेशोत्सवाचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पत्नी गिन्नी चतरथ आणि त्याची दोन्ही मुलं दिसत आहेत.
-
कपिल शर्मा आणि त्याचा मुलगा त्रिशान शर्मा
-
गणेश पूजेदरम्यान कपिल शर्माने त्याची मुलगी अनायरा शर्माबरोबर फोटो क्लिक केला.
-
यावेळी कपिल शर्माचे कुटुंबीय आणि उपस्थित पाहुणे, मित्रपरिवार.
-
कपिलने “गणपती बाप्पा मोरया”, असे कॅप्शन या फोटोंना दिले आहे.
-
दरम्यान कपिलने अलीकडेच त्याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे.
-
कपिलचा हा शो नेटफ्लिक्सवर २१ सप्टेंबर २०२४ पासून स्ट्रीम होईल. (Photos- Kapil Sharma/Instagram)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य