-
बाप्पाची आरती म्हणताना या चुका करू नका
नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची! कृपा जयाची -
रत्नखचित करा नव्हे! रत्नखचित फरा
-
ओटी शेंदुराची नव्हे! उटी शेंदुराची
-
वक्रतुंड त्रिनेमा नव्हे! वक्रतुंडत्रिनयना
-
दास रामाचा वाट पाहे सजणा नव्हे! दास रामाचा वाट पाहे सदना
-
फळीवर वंदना नव्हे! फणिवरबंधना
-
संकष्टी पावावे नव्हे! संकटी पावावे
-
गणपती आरती
-
इतर आरती म्हणताना होणाऱ्या चुका
लवलवती विक्राळा नव्हे! लवथवती विक्राळा -
ओवाळू आरत्या सुरवंटया येती नव्हे! ओवाळू आरत्या कुरवंड्या येती.
-
दीपकजोशी नमोस्तुते नव्हे! दीपज्योती नमोस्तुते
-
कायेन वाचा मच्छिन्द्र देवा नव्हे! कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा
(सर्व फोटो – सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”