-
महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली.
-
तिने या दर्शनाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
रिंकू नेहमीच तिच्या सर्व गोष्टी सोशल मीडियावरून फॅन्सबरोबर शेअर करताना दिसते.
-
अलीकडेच रिंकूने मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा, सिद्धिविनायक या गणपतींचे दर्शन घेतले आहे.
-
तसेच काल रिंकूने तिचे मराठमोळा लूक केलेले नवीन फोटोही शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रिंकू अतिशय सुंदर सोज्वळ दिसत आहे.
-
सर्व फोटो फॅन्सना खूप आवडले आहेत.
-
विविध कमेंट्स मधून फॅन्सनी तिचे भरपूर कौतुक केले आहे.
-
एका चाहत्याने लिहिले, “मॅडम मी आज परत सैराट पिक्चर बघितला खूप तुमची आठवण आली बघा”
-
(सर्व फोटो साभार: रिंकू राजगुरू इंस्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”