-
काल लाडक्या बाप्पाला आणि गौरीला भक्तांनी निरोप दिला.
-
मुंबईतील विविध भागातील ही छायाचित्रे आहेत.
-
गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती.
-
विसर्जन करताना भाविक.
-
विसर्जनाआधी भाविकांनी लाडक्या बाप्पाला आरती करून ओवाळले.
-
गेले सहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देणे भाविकांसाठी कठीण होते.
-
ही छायाचित्रे नवी मुंबईतील आहेत.
-
निरोपाआधी लाडक्या बाप्पाचा पापा घेताना एक भाविक.
-
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तलाव, चौपाटी या ठिकाणी विसर्जनासाठी जाताना भाविक.
-
ही छायाचित्रे कल्याण परिसरातली आहेत.
-
महालक्ष्मीला डोक्यावर घेऊन विसर्जनासाठी जाताना भाविक.
-
यावेळी महापालिकांच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
-
तसेच कृत्रिम तलावांच्या निर्मिती करण्यात आल्या होत्या.
-
या छायाचित्रात महिला पोलीस कर्मचारी विसर्जनाआधी बाप्पाचे दर्शन घेताना.
-
ही छायाचित्रे ठाण्यातील आहेत.
-
गणपती बाप्पा आणि गौरी यांना विसर्जनासाठी बोटीतून घेऊन जाताना भाविक.
-
गौराईंची विसर्जनाआधी आरती करताना भाविक.
-
बाप्पाच्या विसर्जनाआधी या छोट्या क्युट मुलांनी आरतीमध्ये सहभाग घेतला.
-
(Express photos by Narendra vaskar, Deepak Joshi, Sankhadeep Banerjee)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक