-
महाराष्ट्राची प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक तिच्या रिल्समुळे नेहमी चर्चेत असते.
-
अभिनेत्रीने मुंबईतील गणपतींचे दर्शन घेतले आहे.
-
मुख्यतः लालबागचा राजा आणि प्रमुख गणपती यांच्या दर्शनासाठी अभिनेत्री पोहोचली होती.
-
दरम्यान, या दर्शनांचे फोटोज तिने शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री खूप चांगली डान्सर आहे.
-
त्यासोबत अभिनयदेखील ती उत्तम करत असते.
-
या दर्शना दरम्यान मानसीने बाप्पाचरणी माथा टेकवला.
-
या छायाचित्रांना शेअर करताना अभिनेत्रीने एक कॅप्शनही दिले आहे.
-
“स्वर्गातही जे सुख मिळणार नाही, ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे. माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.”, असे कॅप्शन मानसिने दिले आहे. -
दरम्यान, मानसी यावेळी साडीतील तिच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
-
(सर्व फोटो साभार- मानसी नाईक इंस्टाग्राम)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा