-
पुण्यामध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.
-
या खास विसर्जन मिरवणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते.
-
पुण्यात घरगुती गणपतींच्या विसर्जनालाही सुरूवात झाली आहे.
-
मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपतीही विसर्जन मिरवणुकीत सामील झाला आहे.
-
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचा गणपती देखील विसर्जन मिरवणुकीत सामील झाला आहे.
-
पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीची ही विसर्जन मिरवणुकीला हजेर.
-
गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखों भक्तांची गर्दी पाहायला मिळते.
-
(Photos : Pune Loksatta Team)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”