-
पुण्यामध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.
-
बाप्पाचीही खास विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी लाखो भक्त गर्दी करतात.
-
अनेक घरगुती गणपतींचे देखील विसर्जन होते.
-
पुण्यातील विसर्जन सोहळ्यात ढोल ताशा पथकाचे वादन देखील पाहायला मिळते.
-
यंदा मानाचा तिसऱ्या गणपती गुरुजी तालीमच्या विसर्जन सोहळ्यात ‘नादब्रह्म’ ढोल ताशा पथकाने पुणेकरांची मन जिंकली आहेत.
-
विसर्जन मिरवणुकीत अतुल बेहरे यांचे नादब्रह्म ढोल ताशा पथक व तृतीय पंथीचे शिखंडी पथक सहभागी झाले होते.
-
या ढोल ताशा पथकाने पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं.
-
बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी आणि हे सुंदर वादन बाप्पाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी जमली असते.
-
(फोटो: सागर कासार)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच