-
“गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या”, या जयघोषात काल देशभरात गणेश विसर्जनाचा कार्यक्रम पर पडला.
-
सगळीकडे विसर्जनानिमित्त गर्दी उसळली होती.
-
तर काही ठिकाणी मध्यरात्री उशिरापर्यंत आणि आज सकाळपर्यंत गणेश विसर्जन सुरू होते.
-
लाडक्या गणरायाला भाविक निरोप देताना भावुक झाले होते.
-
खासकरून मुंबई पुण्यातील विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
-
पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन रथ
-
हा गणपती पुणेकरांचे आकर्षण असतो.
-
दुपरपासून दगडूशेठ गणपतीकहा रथ पुण्यातून निघला.
-
तर रात्री उशिरापर्यंत विसर्जन रथाच्या माध्यमातून भाविकांना बाप्पाला पाहता आले.
-
पुणेकरांनी यावेळी ढोल ताशा आणि गुलालची उधळण केली.
-
बाप्पाचे जाता जाता एकदा दर्शन व्हावे या आशेने पुणेकर निरोपासाठी जमले होते.
-
दगडूशेठ गणपतीची दुपारची छायाचित्रे
-
भव्य विसर्जन मिरवणुकीचे एक छायाचित्र
-
दगडूशेठ गणपतीची काल (१७ सप्टेंबर) मध्यरात्रीची छायाचित्रे
-
मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील आज सकाळचे हे छायाचित्र आहे. आज सकाळी १०.३० पर्यंतही मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’चे विसर्जन मुंबईतील गिरगाव चौपाटीवर सुरू आहे.
-
(सर्व फोटो- लोकसत्ता टीम)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO