-
आज थोड्या वेळापूर्वी मुंबईतील गणेश विसर्जन संपले आहे.
-
ही छायाचित्रे मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील आहेत.
-
याच ठिकाणी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीचे विसर्जन केले जाते.
-
लालबागचा राजाला निरोप देताना भाविक.
-
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयघोष यावेळी ऐकायला मिळाला.
-
दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करून अखेर आज लाडक्या गणरायाला मुंबईकरांनी अलविदा केलं आहे.
-
रात्री उशिरापर्यंत आणि अगदी आज सकाळपर्यंत हे विसर्जन सुरू होते.
-
गिरगाव चौपाटीवर अशी दृश्य पाहायला मिळाली.
-
मुंबईतील याच भव्य गणेश मूर्ती गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असतात.
-
यंदा विघ्नहर्त्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला असला तरी भाविकांच्या मनाशी ओढ आहे ती बाप्पाच्या पुढच्या वर्षीच्या आगमनाची. (Express Photo by Amit Chakravarty)
हही पाहा- Ganesh Visarjan 2024: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! मुंबई-पुण्यात गणराया…

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही