-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकतेच सोशल मीडियावर ढोल ताशा वादन करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
पुण्यातील प्रसिद्ध गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये वादन करण्यासाठी आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी अभिनेतत्री प्राजक्ता गायकवाडने हजेरी लावली.
-
या मिरवणुकीसाठी इतर अनेक मराठी कलालकर देखील उपस्थित असतात.
-
या मिरावणुकीसाठी अनेक मोठे प्रसिद्ध ढोल ताशा पथक सामील असतात.
-
बाप्पाच्या मिरवणुकीसाठी अभिनेत्रीने पारंपरिक फेटा आणि नथ परिधान केले.
-
”निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना”. प्राजक्ता या फोटोंना असे कॅपशन देत बाप्पाकडे प्रार्थना केली.
-
चाहत्यांनी प्राजक्ताच्या या लूकचे कौतुक केले आहे.
-
अभिनेत्रीने परिधान केलेला फेटा आणि नथीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
-
(सर्व फोटो : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड