-
सध्याच्या काळात अनेक तरुण अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सध्याच्या घडीला अकाली केस पांढरे होणे हा चिंतेचा विषय आहे. त्यातच अनेक जण पांढरे केस लपवण्यासाठी विविध प्रयोग किंवा उपाय करुन पाहतात. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. परंतु. अकाली केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये आपण सेवन करत असलेल्या आहाराचादेखील समावेश आहे. तसंच आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेदेखील केस पांढरे होतात. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची नेमकी कारणं कोणती ते जाणून घेऊयात.
-
केसांना व्यवस्थित तेल न लावणे.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
डोकेदुखी
-
मानसिक ताण
-
बद्धकोष्ठता
-
केसांत कोंडा होणे.
-
आनुवंशिकता
-
निद्रानाश
-
हलक्या दर्जाचा शॉम्पू किंवा कंडिशनर वापरणे.
-
शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता
डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल