-
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला आणि त्यांची पत्नी नताशा पुनावाला हे सध्या चर्चेत आहेत. त्याच कारण आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया उत्पादित करत असलेल्या करोनावरील पाच लस. यानिमित्ताने सिरमसारख्या प्रतिष्ठित संस्थेची सूत्र सांभाळणाऱ्या अदर पुनावाला यांच्याविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न लोकं करत आहेत. त्यांच्या मुंबईच्या घराची खास झलक तुमच्यासाठी…
-
अदर पुनावाला हे डॉ. सायरस पुनावाला यांचे पूत्र आहेत
-
डॉ. सायरस यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना १९६६ साली केली होती.
-
पुनावाला यांनी मुंबईमधील Lincole House खरेदी केले आहे. (soucre : Reuters)
-
त्यावेळी त्यांनी ७५० कोटी रुपयांना खरेदी केले असल्याचे म्हटले जाते.
-
Lincole House ही भारतामधील सर्वात महागड्या प्रॉपर्टीपैकी एक असल्याचे म्हटले जाते.
-
अदर पुनावाला हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत Lincole House येथे राहतात.
-
त्यांची पत्नी नताशा पुनावाला ही सोशल मीडियावर सतत घरातील फोटो शेअर करताना दिसते.
-
२००६ मध्ये अदर पुनावाला आणि नाताशा यांनी लग्न केले.
-
त्यानंतर नताशाने तिच्या मुंबईमधील घरात पार्टी आयोजीत केली होती.
-
त्यावेळी तिने बॉलिवूडमधील कलाकारांना आमंत्रण दिले होते.
-
-
नताशा आणि अदर यांचे मुंबईमधील घर हे अतिशय सुंदर आहे.
-
अदर पुनावाला यांचा पुण्यात २२ एकरमध्ये फार्महाऊस आहे.
-
नताशाने तिच्या सोशल मीडियावर अनेक घरातील अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
-
नताशाने तिच्या सोशल मीडियावर अनेक घरातील अनेक फोटो शेअर केले आहेत.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…