ग्रॅनोला हे नाश्ता आणि स्नॅक फूड म्हणून ओळखले जाते. (फोटो:Pixabay) -
अतिशय पौष्टिक पदार्थ म्हणून ग्रॅनोलाची ओळख आहे.(फोटो:Pixabay)
-
ग्रॅनोला अमेरिकन फिजिशियन जेम्स कालेब जॅक्सन यांनी तयार केले होते.(फोटो:Pixabay)
-
आजपर्यंतचा बहुतेक अमेरिकन घरांमध्ये हा एक क्लासिक ब्रेकफास्ट आयटम आहे.(फोटो:Pixabay)
-
गेल्या काही वर्षांपासून हा पदार्थ भारतातही मोठ्याप्रमाणावर खाल्ला जातोय.(फोटो:Pixabay)
-
यामध्ये रोल केलेले ओट्स, नट, मध किंवा इतर गोड पदार्थ जसे की ब्राऊन शुगर, आणि कधीकधी पफ राइस, जे सहसा कुरकुरीत, टोस्टेड आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलेले असतात ही सामग्री एकत्र केलेली असते.(फोटो:Pixabay)
-
यामध्ये सुकामेवा, जसे मनुका आणि खजूर, आणि चॉकलेटही कधी कधी मिक्स केले जाते.(फोटो:Pixabay)
-
ग्रॅनोला बारही बनवले जातात. (फोटो:Pixabay)
-
पौष्टिक नाश्ता (फोटो:Pixabay)
-
हे विविध पेस्ट्री, डेझर्ट किंवा आइस्क्रीमसाठी टॉपिंग म्हणून देखील काम करते. (फोटो:Pixabay)
-
ग्रॅनोला सहसा दही, मध, ताजी फळे (जसे केळी, स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी), दूध यासोबत खाल्ले जाते. (फोटो:Pixabay)
-
ग्रॅनोला (फोटो:Pixabay)
-
ग्रॅनोला प्रथिने, फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांसह समृद्ध आहे. विशेषतः लोह, मॅग्नेशियम, तांबे, सेलेनियम, बी जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन ई प्रदान करू शकते.(फोटो:Pixabay)
-
तथापि, ग्रॅनोला बनवताना वापरलेल्या विशिष्ट घटकांवर हे अवलंबून असते. (फोटो:Pixabay)
-
भारतात ग्रॅनोला विकणारे काही टॉप ब्रँड आहेत. (फोटो:Pixabay)
असाप (Asap ) बदाम आणि डार्क चॉकलेट ग्रॅनोला बार- बदाम आणि डार्क चॉकलेटने भरलेला हा बार फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई समृध्द असल्याने नाश्त्यासाठी योग्य ठरतो. ग्रॅनोला बार बनवणारा हा एक टॉप ब्रँड आहे. (फोटो:Asap ) -
बागरीस (Bagrry’s) – हा भारतातील फूड इंडस्ट्रीमधला मोठा, अग्रगण्य ब्रँड आहे. यांनी ओट्स, मुसली, ब्रान सारखे नाश्त्यासाठीचे खाद्यपदार्थ बाजारात आणले. आता त्यांनी ग्रॅनोला सुपरफूडचे दोन नवीन फ्लेवर्स बाजारात आणले आहेत. बेल्जियन डार्क चॉकलेट व बदाम ग्रॅनोला आणि क्रॅनबेरी व बदाम ग्रॅनोला अशी विदेशी फळेही असलेली ही फ्लेवर्स आहेत. फ्लिपकार्ट ते अॅमेझोन अशा इ कॉमर्स साइट ते वेगवेगळ्या ठिकाणी हे उत्पादन उपलब्ध आहेत. (फोटो:Bagrry’s)
-
नरिशव्हाइटल्स (NourishVitals) या ब्रँडचा ग्रॅनोला स्नॅक बार हा आणखी एक सोयीस्कर नाश्ता पर्याय आहे. ज्याचा तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी आनंद घेऊ शकता. प्रथिने आणि फायबरचा चांगला स्त्रोत असल्याने, हा ग्रॅनोला बार आपल्याला उर्जा देतो. (फोटो:NourishVitals)
-
नरिश ऑर्गेनिक्स कोको क्रंच ग्रॅनोला (Nourish Organics Cocoa Crunch Granola)- जर तुम्ही चॉकलेट प्रेमी असाल, तर हा तुमच्यासाठी एक परिपूर्ण नाश्ता ठरू शकतो. या टॉप ब्रँडच्या ग्रॅनोलाच्या या पॅकमध्ये फळे, बियाणे आणि धान्यांचे मिश्रण आहे, जे चव आणि पोषण दोन्हीमध्ये उत्कृष्ट आहे. (फोटो: Nourish)
-
एक्सप्रेस फूड्स ओट ग्रॅनोला ब्रेकफास्ट सेरीअल- हे १००% शाकाहारी उत्पादन आहे जे आवश्यक अमीनो अॅसिडने समृद्ध आहे जे शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. मूलभूत प्रकाराव्यतिरिक्त, ब्रँड काही स्वादिष्ट फ्लेवर्समध्ये ग्रॅनोला देखील ऑफर करतो. हासुद्धा भारतातील एक टॉप ब्रँड आहे. (फोटो: Express Foods)

धक्कादायक! मार्क वाढवून देतो सांगत दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल