-
मानवी शरीर हे एखाद्या रहस्याप्रमाणेच आहे. आपल्या शरीरात लाखो पेशी, हजारो लीटर रक्त, तेवढीच हाडं अशा एक ना हजारो गोष्टी असतात. ज्यामुळे आपण व्यवस्थितरित्या चालू फिरु शकतो.
-
आपण दिवसभरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नेहमी करत असतो. यातीलच एक कृती म्हणजे श्वास घेणे.
-
श्वासशिवाय माणसाचे जगणं अशक्य असते.
-
पण एखादी व्यक्ती दिवसभर म्हणजे २४ तासात किती वेळा श्वास घेते? हे तुम्हाला माहितीय का? नाही ना…चला तर जाणून घेऊया.
-
प्राणवायू हा मानवी शरीरातील महत्त्वाचा घटक आहे.
-
मेंदूला रक्तपुरवठा करण्यात प्राणवायू अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
-
श्वास घेणे ही एक अशी क्रिया आहे जी आपण २४ तास करतो.
-
एखादी निरोगी व्यक्ती दर मिनिटाला १५ ते १६ वेळा श्वास घेते.
-
म्हणजेच आपण तासाभरात साधारण ९६० वेळा श्वास घेतो.
-
तर दिवसभरात एखादी निरोगी व्यक्ती २३ हजार ०४० वेळा श्वास घेतो.
-
तसेच एका वर्षात माणूस ८४०९६०० वेळा श्वास घेतो.
-
जर तुम्ही श्वसनाचे व्यायाम करत असाल त्यावेळी ही संख्या वाढू शकते.
-
यानुसार एखादा सर्वसामान्य निरोगी मनुष्य हा २ हजार पेक्षा जास्त गॅलन श्वास घेतो.
-
दीर्घ श्वास घेतल्याने शरीर आणि मन या दोन्हीला फार फायदा होतो.
-
तसेच दीर्घ श्वासाचा व्यायाम केल्यास हृदयही चांगल्या प्रकारे काम करु लागते.

“त्याने मला ओळखही दिली नाही”, कपिल शर्माच्या वागणूकीवर ज्येष्ठ अभिनेत्याची नाराजी; म्हणाले, “संपूर्ण देश माझ्या पाया…”