-
फेरारीने नवीन मर्यादित रेट्रो डेटोना SP3 मॉडेलचं अनावरण केलं आहे. (Photo- Ferrari/Twitter)
-
१९६० च्या दशकातील प्रख्यात स्पोर्ट्स प्रोटोटाइपपासून प्रेरणा घेतली. (Photo- Ferrari/Twitter)
-
फेरारी डेटोना SP3 ही सर्वात वायुगतिकीयदृष्ट्या कार्यक्षम मॉडेल असल्याचा दावा (Photo- Ferrari/Twitter)
-
८२९ अश्वशक्ती व्ही १२ हे फेरारीचे सर्वात शक्तिशाली इंजिन आहे, जे कारला २.८५ सेकंदात शून्य ते १०० किलोमीटर प्रति तासापर्यंत जाण्यास सक्षम करते. (Photo- Ferrari/Twitter)
-
मॉन्झा मॉडेल्सप्रमाणे, डेटोना SP3 ची किंमत सात-आकडी आहे. कंपनीच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार इटलीमध्ये याची किंमत २ दशलक्ष युरो असेल. (Photo- Ferrari/Twitter)
-
फेरारी डेटोना SP3 मॉडेलचं ५९९ उत्पादन करेल आणि २०२२ च्या शेवटी वितरण सुरू होईल. (Photo- Ferrari/Twitter)

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय