-
एप्रिल महिन्यात सर्व नऊ ग्रहांचे परिवर्तन होणार आहे. या ग्रह परिवर्तनाचा लाभ अनेक राशींना होणार आहे. (फोटो : जनसत्ता)
-
ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या ७ तारखेला मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा फायदा पाच राशींना होणार आहे.
-
मेष : मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.
-
या राशीच्या लोकांना धनलाभासोबतच कामात देखील यश मिळेल.
-
वृषभ : मंगळ ग्रहाचा कुंभ राशीत होणारा प्रवेश वृषभ राशीतील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
-
याशिवाय वृषभ राशीतील लोकांना धनलाभ देखील होणार आहे.
-
मिथुन : या राशीच्या लोकांना मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा लाभ होणार आहे.
-
व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल.
-
धनु : धनु राशीतील लोकांना व्यवसाय आणि नोकरीत धनलाभ होण्याची शक्यता आहे.
-
कुंभ : एप्रिल महिन्यात मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार असल्यामुळे याचा सगळ्यात जास्त फायदा या राशीतील लोकांना होणार आहे.
-
कुंभ राशीतील लोकांना करिअर आणि व्यवसायात लाभ होणार आहे. परंतु, त्यांनी कामाच्या बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे.
-
वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…