-
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ऑलिव्ह ऑईल हृदयाला निरोगी ठेवते.(photo credit:file photo)
-
यामध्ये मोठ्या प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात जे हृदय निरोगी ठेवतात.(photo credit: jansatta)
-
खाद्यतेलामध्ये शेंगदाणा तेल हृदयासाठी सर्वोत्तम मानले जाते. तसेच हे तेल खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. (photo credit: financial express)
-
हे तेल व्हिटॅमिन ई आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध आहे. व्हिटॅमिन ई हृदय निरोगी ठेवते. (photo credit: indian express)
-
व्हिटॅमिन ईने समृद्ध असलेले सूर्यफूल तेल हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.(photo credit: file photo)
-
ओमेगा ६ फॅटी ऍसिड हे पोषक तत्वांनी युक्त तेलामध्ये असते. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी मर्यादित प्रमाणात सेवन करा. (photo credit: file photo)
-
सोयाबीनपासून सोयाबीन तेल काढले जाते. यामध्ये भरपूर फॅटी अॅसिड असते ज्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो. (photo credit: financial express)
-
सोयाबीन तेलामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखता येते.(photo credit: file photo)
-
यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित विविध प्रकारच्या समस्या कमी होतात.(photo credit: file photo)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा