-
आपण सर्वच जाणतो की कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी फळे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशीच काही फळे आहेत जी मधुमेहासाठी अतिशय फायदेशीर आहेत.(फोटो: file photo )
-
चुकीची जीवनशैली आणि आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे अनेकजण अनेक आजारांना बळी पडतात. (फोटो: loksatta)
-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी सफरचंदही खूप फायदेशीर आहे. वास्तविक, त्यात विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. (फोटो: file photo)
-
मधुमेह असाच एक आजार आहे. (फोटो: file photo)
-
पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, फॉलेट, पोटॅशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत.(फोटो: file photo)
-
जांभूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहेत. जांभळाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.(फोटो: file photo)
-
मधुमेहाच्या रुग्णांनाही हे खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. किवीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.(फोटो: file photo)
-
मधुमेही रुग्णांसाठी संत्रीही रामबाण उपाय आहे. संत्र्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे मधुमेहापासून आराम देण्याचे काम करतात.(फोटो: file photo)
-
पीचमध्ये फायबर फूड असते. पीच खाल्ल्याने रक्तातील साखरही नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी या फळाचे सेवन करा. (फोटो: file photo)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल