-
उन्हाळ्यात नियमित दह्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच, सोबतच आपण निरोगीही राहतो. (फोटो: file photo)
-
उन्हाळ्यात दही खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. (फोटो: file photo)
-
दह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के इ. पोषक तत्त्व आढळतात. (फोटो: indian express)
-
तुम्ही रोज दह्याचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल. (फोटो: indian express)
-
दह्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. वास्तविक, दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. अशाप्रकारे हाडांसोबतच दातही निरोगी बनतात.(फोटो: indian express)
-
उन्हाळ्यात रोज दह्याचे सेवन केल्यास वजन कमी करण्यासोबतच उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही मात करता येते. (फोटो: indian express)
-
दह्यामध्ये प्रथिने आढळतात. तसेच यात हेल्दी फॅट्स असतात.(फोटो: file photo)
-
तुम्ही रोज दह्याचे सेवन केले तर ते तुमची पचनसंस्था देखील निरोगी राहू शकते.(फोटो: indian express)
-
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. (फोटो: file photo)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना