-
ज्योतिषशास्रात सुर्यग्रहणाला महत्त्व दिलं गेलं आहे. यानुसार ग्रहणाचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
येत्या ३० एप्रिलला २०२२ वर्षातील पहिलं सुर्यग्रहण आहे. या सुर्यग्रहणामुळे पाच राशीतील लोकांना धनलाभ होणार आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
मेष : मेष राशीतील लोकांना या सुर्यग्रहणाचा फायदा होणार आहे.
-
कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबतच या राशींच्या लोकांना धनलाभाचा योग आहे.
-
वृषभ : एप्रिल महिन्यातील सुर्यग्रहण वृषभ राशीतील लोकांच्या करिअरसाठी फायदेशीर ठरणार आहे.
-
या राशीतील लोकांना नोकरी मिळणे तसेच धनलाभाचा योग आहे.
-
वृश्चिक : या सुर्यग्रहणामुळे वृश्चिक राशीतील लोकांना धनलाभ होणार असल्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.
-
धनू : धनू राशीतील लोकांसाठी हे सुर्यग्रहण वरदान ठरणार आहे.
-
पैसा, कामात प्रगती आणि लोकांकडून मानसन्मान मिळेल.
-
मकर : हे सुर्यग्रहण मकर राशीतील लोकांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
-
नोकरीच्या ठिकाणी बढती, व्यवसायात फायदा तसेच धनलाभाचा योग आहे.
-
वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा