-
दृष्टी वाढवण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना डोळ्यांची समस्या आहे किंवा ज्यांना कमी दिसत आहे, त्यांनी आपल्या आहारात सफरचंदांचा समावेश करावा.
-
सफरचंद नेहमी साल न काढता खावे. रिकाम्या पोटी सफरचंद सालीसह खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते.
-
सफरचंद हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. तुम्ही रोज एक सफरचंद खावे. यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
-
याशिवाय सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोकाही कमी होतो. त्यामुळे मधुमेही रुग्णही आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करू शकतात.
-
सफरचंदात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते.
-
सफरचंदांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. (all photo credit: jansatta)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल