-
जेव्हा डॉक्टरांनी औषध गरम पाण्यासोबत घ्या असे सांगितले असेल तर काही लोक ते दूध, संत्र्याचा रस किंवा इतर कशासोबत खातात. असे करून तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पेयांसोबत औषधांचे सेवन करू नये. (फोटो: indian express)
-
एनर्जी ड्रिंक्ससोबत औषधे कधीही घेऊ नयेत. कारण हे औषध विरघळण्याची वेळ वाढवते. तसेच त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. (फोटो: indian express)
-
यासोबतच ताक किंवा दुधासोबत औषध सेवन करणाऱ्यांनीही सतर्क राहावे. हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. (फोटो: indian express)
-
कोका-कोला हे एक प्रसिद्ध पेय आहे. या पेयासोबत बहुतेक लोक जास्त प्रमाणात औषध खातात, परंतु यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि औषध विरघळायला वेळ लागू शकतो. (फोटो: indian express)
-
असे बरेच लोकं आहेत जे नाश्ता करताना संत्र्याच्या रसात औषध घेतात, परंतु तुमच्या शरीरात औषध लवकर विरघळत नाही, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. (फोटो: indian express)
-
काही लोकं कॉफीसोबत औषधही खातात, पण यातून तुम्ही तुमचे नुकसान करत आहात. कॉफीसारख्या कोणत्याही गरम पेयासोबत औषध घेतल्याने शारीरिक समस्या उद्भवू शकतात, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. (फोटो: indian express)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा