-
आरसा हा इंटिरीअरमधला आवश्यक भाग बनला आहे. फर्निचरचा व शोभेचा अविभाज्य भाग म्हणून आरशाची मागणी वाढत आहे. घराला स्टायलिश लूक देण्याकरता आरसे वापरतात. (Photo- Pixel)
-
वास्तूशास्त्रात आरशाला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास आरसा महत्त्वाची भूमिका बजावतो. (Photo- Pixel)
-
आरसा तडकलेला किंवा धुसर असेल तर घरात लावू नये. तुटलेली काच किंवा तडकलेला आरसा वास्तुशास्त्रानुसार अशुभ असतो. (Photo- Pixel)
-
वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये आरसा लावणं टाळावं. वास्तुशास्त्रानुसार पलंगाचं प्रतिबिंब आरशात दिसत असेल, तर घरात वाद होतात. जर काही कारणास्तव लावला असेल तर आवरण किंवा पडदा लावा. (Photo- Pixel)
-
वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत पश्चिम किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीवर आरसा लावू नका. यामुळे आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा. (Photo- Pixel)
-
दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर लावलेला आरसा विरुद्ध दिशेने येणारी ऊर्जा प्रतिबिंबित करतो. (Photo- Pixel)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक