-
आज पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली असून, त्यानंतर नवीन सिलिंडरची किंमत १००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
-
घरगुती सिलेंडर किंमत वाढल्याने सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम्सही व्हायरल होऊ लागले, जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसूही येऊ शकते.
-
एलपीजीच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीयांना बसला आहे.
-
मीम्स बनवणाऱ्यांनी खासदार स्मृती इराणी यांनाही सोडले नाही.
-
गेल्या दोन वर्षांत सिलिंडरच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे.
-
हा मीमही खूप विचार करून बनवला आहे.
-
मिस्टर इंडियाप्रमाणे मध्यमवर्गीयांची बचत गायब होत आहे, असे या मीमचे म्हणणे आहे.
-
प्रत्यक्षात सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने याचा फटका सर्व सामान्य व्यक्तींना बसला आहे.
-
(all photos: jansatta)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख