-
सध्याच्या धावपळीच्या युगात आपण बर्याच वेळा फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. (All Photo Credit : Pexels)
-
परंतु, फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक असते.
-
त्यामुळे काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे टाळलं पाहिजे.
-
केळी : फ्रिजमधील कमी तापमानामुळे केळी काळी होऊन लवकर खराब होऊ लागतात.
-
त्यामुळे केळी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.
-
संत्री : सायट्रिक ऍसिड असलेली फळे आणि भाज्या फ्रीजची थंड हवा सहन करू शकत नाहीत.
-
संत्री फ्रीजमध्ये ठेवू नका.
-
टोमॅटो : फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यांची चव बिघडते.
-
फ्रिजमध्ये टोमॅटो ठेवणे टाळा.
-
लिंबू : फ्रीजमध्ये लिंबू कडक होतात आणि त्यांचा रस देखील कमी होतो.
-
लिंबू कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका.
-
वजन कमी करण्यासाठी उपयोगी असलेला अॅव्होकॅडो फ्रीजमध्ये ठेवू नका.
-
कलिंगड : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अँटिऑक्सिडंट कमी होतात.
-
कलिंगड फ्रीजमध्ये ठेवू नका.
-
वांगी : जास्त दिवस वांगी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते खराब होऊ लागतात.
-
वांगी फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.
-
शुद्ध मध फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.
-
काकडी : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तिच्यामधले पोषणमुल्येही कमी होतात.
-
काकडी फ्रीजमध्ये ठेवू नका.
-
लसूण : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला मोड येऊ शकतात.
-
लसूण फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.
-
सर्वांचे आवडते चॉकलेट फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.
-
बटाटा : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यांची चव बिघडते.
-
बटाटा फ्रीजमध्ये ठेवू नका.
-
खरबूज फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.
-
तुळस : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पाने लवकर वाळतात.
-
तुळस फ्रीजमध्ये ठेवू नका.
-
कांदा : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मऊ पडतो.
-
कांदा फ्रिजमध्ये ठेवू नका.
-
अंडी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.
-
स्ट्रॉबेरी : फ्रीजमध्ये ठेवल्यास ती बेचव लागते.
-
स्ट्रॉबेरी फ्रिजमध्ये कधीच ठेवू नका.
-
कॉफी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.
-
ब्रेड : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खराब होऊ शकतो.
-
ब्रेड फ्रिजमध्ये ठेवू नका.
-
पीनट बटर फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.
-
टोमॅटो केचप : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खराब होऊ शकतो.
-
टोमॅटो केचप फ्रिजमध्ये ठेवू नका.
-
पपई : कापलेली पपई फ्रिजमध्ये ठेवली असेल तर ती सहा तासांच्या आत खावी.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ