९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर
उसाच्या रसाचे अनेक तोटेही आहेत, ‘या’ लोकांनी टाळावे सेवन
उन्हाळ्यात लोकांना उसाचा रस पिणे खूप आवडते. उसाच्या रसामध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1 के सारखी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. कावीळ, अॅनिमिया यांसारखे अनेक आजार बरे करण्यात ते प्रभावी ठरतात. पण फायद्यांसोबतच त्याचे अनेक तोटेही आहेत. त्यामुळे याचे जास्त सेवन केल्याने होणारे तोटेही जाणून घेतले पाहिजेत.
Web Title: Side effect of sugarcane juice avoid these people ganne ka ras or sugarcane juice its dangerous for health prp
संबंधित बातम्या
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी