-
Best Gift Ideas for Father’s Day 2022: जगभरात जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावेळी १९ जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. (फोटो: pixabay )
-
आपल्या सर्वांसाठीच आपले वडील खास असतात यात शंका नाही, पण वडिलांवर प्रेम दाखवणारे आणि ते किती खास आहेत हे सांगणारे फार कमी लोक असतात. या खास दिवशी तुमच्या वडिलांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. (फोटो: pixabay )
-
फादर्स डेच्या निमित्ताने तुम्हालाही तुमच्या वडिलांना त्यांचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व सांगायचे असेल, तर तुम्ही त्यांना एक मस्त भेट देऊ शकता. (फोटो: pixabay )
-
आज आपण अशाच काही खास पर्यायांबद्दल जाणून घेऊया जे तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता. (फोटो: pixabay)
-
फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडिलांना जेवणासाठी बाहेर नेऊ शकता. जर तुम्हाला घराबाहेर पडायचे नसेल, तर तुम्ही घरीच त्यांना आवडेल ते पदार्थ बनवून हा खास दिवस सेलिब्रेट करू शकता. (फोटो: pixabay )
-
वडील मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करतात, पण स्वतःचा विचार करत नाही. अशा परिस्थितीत, या फादर्स डेनिमित्त त्याच्या फिटनेसची काळजी घ्या आणि त्याला एक चांगली स्मार्टवॉच भेट द्या. तुम्ही त्यांना बोट वॉच मर्क्युरी भेट करू शकता. बोट वॉच मर्क्युरी (BoAt Watch Mercury) हे रिअल-टाइम तापमान निरीक्षणासह फीचर-पॅक स्मार्टवॉच आहे. मर्क्युरी मल्टिपल स्पोर्ट्स मोडसह येतो. (फोटो: boat-lifestyle.com )
-
मॅड ओव्हर डोनट्सच्या खास क्युरेट केलेल्या गोड आनंदांसह तुमच्या वडिलांबद्दलचे प्रेम दाखवा. मॅड ओव्हर डोनट्सच्या बॉक्स ऑफ हॅपीनेससह तुम्ही कस्टमाइज्ड संदेश देऊ शकता. तुम्ही या बॉक्समध्ये तुमचा संदेश डोनट्सवर लिहून घेऊ शकता आणि तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. हा बॉक्स ऑफ हॅपीनेस १८ जूनपर्यंत प्री ऑर्डर करा आणि तुमच्या वडिलांबद्दल तुमचे प्रेम व्यक्त करा. (फोटो: PR )
-
केक आणि सेलिब्रेशन हे समीकरण नेहमीच विशेष असत. तुम्ही बाबांसाठी खास लव्ह आणि चीजकेक द्वारे बेक केलेले हे आकर्षक केक तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. http://www.loveandcheesecake.com या वेबसाईटवर केक ऑर्डर करू शकता. (फोटो: PR )
-
या पितृदिनी तुमच्या वडिलांना डीकोड एजपासून उत्पादन श्रेणीतील एक उत्पादन भेट द्या. लॉंग वीट (LongeVit ) तुमच्या वडिलांसाठी एक परिपूर्ण भेट आहे. (फोटो: PR )
-
सेसामीने फादर्स डे निमित्त खास ऑफर दिली आहे. पारंपारिक चायनीज, जपानी आणि थाई पाककृतींमधून घेतलेले अस्सल पॅन-आशियाई खाद्यपदार्थांची भेट वडलांना देऊ शकता. ही ऑफर मुंबईतील पवई इथे उपलब्ध आहे. (फोटो: PR )
-
या फादर्स डे निमित्त तुमच्या वडिलांना स्किनएसी अँटी-चॅफिंग जेल भेट द्या. या SkinEasi स्किन जेलचा दीर्घकाळ वापर केल्याने केवळ चाफिंग कमी होण्यास मदत होत नाही तर ते प्रतिबंधित देखील होते. (फोटो: PR )
-
या खास दिनी तुम्ही कोणत्याही पद्धतीने, कोणत्याही प्रकारची भेटवस्तू देऊन किंवा आपलं आपल्या वडिलांवरच प्रेम व्यक्त करू शकता. (फोटो: pixabay, freepik )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”