-
दरवर्षी २१ जून ‘योगा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
-
याच निमित्ताने सूर्यनमस्कार करण्याचे फायदे जाणून घेऊयात.
-
सूर्यनमस्कार करणे हा एक चांगला व्यायाम आहे.
-
नियमितपणे रोज केवळ १५ मिनिटे सूर्यनमस्कार करण्याने अनेक फायदे होतात.
-
सूर्यनमस्कार घातल्यामुळे एका वेळी दहा योगोसने केली जातात.
-
अचूक सूर्यनमस्कार घातल्यास प्राणायामचाही फायदा मिळतो.
-
सूर्यनमस्कार व्यक्तीच्या ‘मेटॅबोलिक रेट’वर परिणाम करतात.
-
सूर्यनमस्कारांमुळे स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
-
सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीर लवचिक होते.
-
तसेच सूर्यनमस्कारांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
-
कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीने रोज २५ ते ३० सूर्यनमस्कार घातल्यास फायदेशीर ठरते.
-
(सर्व फोटो : Pexels)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन