-
या खास टूर पॅकेजमध्ये तुम्हाला शिर्डीला जाण्याची संधीही मिळणार आहे. ( फोटो: संग्रहित फोटो)
-
शिर्डीनंतर तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची देखील संधी मिळेल. ( फोटो: संग्रहित फोटो)
-
यासोबत तुम्ही उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगालाही भेट देऊ शकता. ( फोटो: indian express)
-
या खास टूर मध्ये तुम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे देखील दर्शन घेता येईल. ( फोटो: jansatta)
-
याशिवाय तुम्ही द्वारका धामला सुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकता. ( फोटो: financial express)
-
हा प्रवास तुम्ही ट्रेनमधून पूर्ण करू शकता. यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड आणि कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची संधी मिळते. ( फोटो: financial express)
-
तुम्हाला संपूर्ण प्रवासामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देण्याची सुविधा या टूर पॅकेजमध्ये उपलब्ध आहे. . ( फोटो: financial express)
-
हा प्रवास बिहारमधील दरभंगा येथून सुरू होईल आणि दरभंगा येथे येऊनच संपेल. ( फोटो: financial express)
-
हा संपूर्ण प्रवास ११ दिवस आणि १० रात्रीचा आहे. हा दौरा १० ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू होईल आणि २० ऑक्टोबर २०२२ रोजी संपेल. (फोटो: indian express)
-
तुमच्या क्लास प्रवासानुसार तुम्हाला हॉटेलमध्ये एसी किंवा नॉन एसी रूममध्ये राहण्याची सुविधा मिळेल. ( फोटो: financial express)
-
यासोबतच तुम्हाला प्रवासादरम्यान कॅबचीही सुविधा मिळणार आहे. तसंच तुम्हाला संपूर्ण प्रवासात ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा मिळते.( फोटो: financial express)
-
यासोबतच तुम्हाला प्रवासादरम्यान कॅबचीही सुविधा मिळणार आहे. तसंच तुम्हाला संपूर्ण प्रवासात ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा मिळते.( फोटो: financial express)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”