-
पावसाळ्यात टाळूवर खूप ओलावा आणि घाण साचते, त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढू लागते. (Photo : Freepik)
-
जर तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल तर तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करून यापासून सुटका मिळवू शकता. (Photo : Freepik)
-
केस गाळण्याची समस्या दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया. (फोटो : Pexels)
-
खोबरेल तेलाने केस गळण्याची समस्या थांबवता येते. (Photo : Freepik)
-
पावसाळ्यात केसांना मेहंदी लावा. यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होईल. (फोटो : Pexels)
-
केसांना कांद्याचे तेल लावल्याने केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते. (Photo : Freepik)
-
पावसाळ्यात केस गळत असल्यास केसांना एरंडेल तेल लावा. (Photo : Freepik)
-
मेथीच्या दाण्यांमुळे तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. (फोटो : Pexels)
-
केसांना एलोवेरा जेल लावा. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Freepik)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo : Pexels)

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?