-
भरपूर पाणी आणि पेय पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
-
कडक सूर्यप्रकाश आणि वाढता पारा यामुळे लोक तहान शमवण्यासाठी फ्रीजचे थंड पाणी पितात.
-
थंड पाणी तहान शमवण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
-
थंड पाणी प्यायल्याने शरीराला लगेच थंडावा मिळतो आणि शरीर ताजेतवाने राहते.
-
आज आपण, थंड पाणी प्यायल्याने आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात, हे जाणून घेऊया.
-
साधारणपणे आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते, त्यामुळे आपण थंड पाणी प्यायल्यास, शरीर ऊर्जा खर्च करून हे तापमान नियंत्रित करू शकते.
-
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास थंड पाण्यामुळे शरीरात असंतुलन होऊ शकते आणि पचनक्रिया मंदावते.
-
आतड्याच्या भिंतीचे अस्तर जाड तेलकट थराने कॉम्पॅक्ट होऊ शकते – हे जास्त प्रमाणात थंड पाणी पिण्यामुळे होते. यामुळे नंतर अपचनाचा त्रास होऊ शकतो.
-
जेवताना थंड पाणी प्यायल्यास आपले शरीर शरीराचे तापमान नियंत्रित करणारी ऊर्जा वापरण्यास सुरुवात करते, जी पचन आणि पोषक द्रव्ये शोषण्यासाठी वापरली जाते.
-
त्यामुळे जेवताना थंड पाणी पिणं टाळावं. कारण यामुळे घसा खवखवणे आणि नाकाचा त्रास होऊ शकतो.
-
थंड पाणी प्यायल्याने मायग्रेनची लक्षणे वाढू शकतात. ज्या लोकांना मायग्रेनची सामान्य नाही अशा लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
-
थंड पाण्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे चक्कर येऊ शकते आणि मेंदूच्या पेशींचे नुकसान होऊ शकते.
-
थंड पाण्यामुळे शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची पातळी कमी होते. त्यामुळे शरीराला जखमा आणि इतर जुनाट आजार होण्याची शक्यता असते.
-
थंड पाणी प्यायल्याने शरीरात चरबी जमा होऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो : Pexels)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”