-
Jaya Kishori: जया किशोरी या देशातील प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहेत. भजन गायनापासून ते कथा वाचनापर्यंत जया किशोरीने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
-
आता ती मोटिव्हेशनल स्पीकरही बनली आहे. दररोज जया किशोरी सोशल मीडियावर तिचे मोटिवेशनल कोट्स शेअर करत असतात. चला पाहुया:
-
आयुष्य भरभरून जगा, तुमचा उद्देश पूर्ण करा आणि तुमच्याकडे जे काही चांगले आहे ते तुमचे भाग्य समजा.
-
नेहमी आनंदी राहणे हे आपले ध्येय बनवू नका, खरा विजय आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हा आहे.
-
तुमची उंची नाही, तुमची नम्रता तुम्हाला महान बनवते.
-
-
-
तुम्ही तुमच्या आयुष्यात घालवलेल्या वेळेचा विचार करून वेळ वाया घालवण्यात काही फायदा नाही. त्यापेक्षा पुढचा मार्ग कसा ठरवायचा याचे नियोजन करावे.
-
जर तुम्हाला जग बदलायचे असेल, तर तुम्ही आरशात पाहताना समोर दिसणाऱ्या व्यक्तीपासून सुरुवात करा.
-
लोकांनी स्मार्ट वर्क आणि शॉर्टकटच्या भ्रमात राहू नये. शॉर्टकटच्या मागे धावण्याऐवजी काम समजून घेऊन आपले ध्येय ठरवून काम पूर्ण मेहनतीने करा.
-
तुमच्यात कोणतेही गुण नसतील, पण तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात मनापासून मेहनत करत असाल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यासाठी तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे की नाही हे ओळखावे लागेल.
-
जर एखादी गोष्ट किंवा कोणीतरी तुम्हाला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत बनवत असेल, तर आधी त्याला संपवा आणि मग प्रयत्न करा.
-
तुमची योजना त्यांना समजणार नाही, ज्यांच्याकडे स्वतःची योजना नाही.(All Photos : Instagram/ iamjayakishori)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच