-
Jaya Kishori : जया किशोरी हे देश आणि सोशल मीडियाचे लोकप्रिय नाव बनले आहे.
-
भजन गायनापासून ते प्रवचनापर्यंत तिने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
-
गेल्या काही वर्षांपासून ती एक चांगली मोटिव्हेशनल स्पीकर म्हणूनही दिसली आहे.
-
ती तिचे मोटिवेशनल कोट्स तिच्या फॉलोअर्ससोबत शेअर करत असते, जे वाचून प्रत्येकजण त्यातून प्रेरणा घेऊ शकतं. चला अशा काही मोटिवेशनल कोट्स पाहूया:
-
सर्व काही ठीक होईल, फक्त देवावर विश्वास ठेवा आणि आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न करा.
-
महान आदर्श महान देश घडवतात.
-
बलवान असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांना कमकुवत असल्याचं भासवू शकता.
-
तुम्ही एखाद्या समस्येमध्ये कसं दिसता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही समस्येकडे कसं पाहता हे महत्त्वाचे आहे.
-
आपल्या जीवनातून नकारात्मक लोकांना सोडून देणं म्हणजे स्वतःचं चांगलं करणं होय.
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा