-
भारतात सणांचा हंगाम सुरु झाला आहे. (Pexels)
-
अशावेळी आपण सर्वांनाच काही ना काही गोड खाण्याची सतत इच्छा होत असते. (Pexels)
-
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर आता तुम्हाला गोड खाण्याची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही आता सहज गोड पदार्थ खाऊ शकता. (Pexels)
-
मधुमेहाचे रुग्ण ड्रायफ्रूट लाडू खाऊ शकतात. हे तुम्ही अगदी सहज घरीच बनवू शकता. (Pexels)
-
तुम्ही गाजराचा हलवाही खाऊ शकता. यामध्ये तूप आणि दुधाचे प्रमाण कमी ठेवा आणि साखरेऐवजी गुळाचा वापर करा. (Indian Express)
-
तुम्ही या सणाच्या हंगामात तुम्ही अंजिराची मिठाई खाऊ शकता. (Devraj Sharma, Senior Sous Chef)
-
मधुमेहाचे रुग्ण ओट्सची खीरही खाऊ शकतात. यामध्ये तुम्ही स्टीव्हिया किंवा आर्टिफिशियल स्वीटनर वापरा. ओट्स खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. (Indian Express)
-
तुम्हाला गोड खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता. यामुळे तुमचे तोंडही गोड होईल आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहील. (Pexels)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Nestle)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य