-
तुमच्या मुलाला रोज योग्य प्रमाणात तूप खायला लावा. यामध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे मुलांचा मेंदू तीक्ष्ण होतो.
-
कमकुवत मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पालकांनी व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेला आवळा मुलांना खायला द्यावे.
-
वजन वाढवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पनीर चीला, पनीर सँडविच किंवा पनीर ब्रेड बनवून खाऊ घालू शकता.
-
मुलांना फळे खाऊ घाला.
-
मुगाच्या डाळीमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिनचा समावेश असतो. मुलांना ही डाळ खायला द्या.
-
ड्रायफ्रूटचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. ड्रायफ्रुट्सची पावडर बनवा आणि दररोज एक चमचा दुधात मिसळून मुलाला द्या.
-
काही प्रमाणास मांसाहारी पदार्थ, मुलांना द्या.
-
मुलांसाठी अनेक प्रकारच्या भाज्या ही उपयुक्त ठरतात.
-
भात आणि चपातीमध्ये कार्बोहायड्रेटचा समावेश असतो. हे मुलांसाठी खूप उपयुक्त ठरते. (फोटो सौजन्य : Freepik)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ