-
अयोग्य आहार आणि जीवनशैली यामुळे आपल्याला अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. (Freepik)
-
मात्र, जर तुम्हाला सतत अॅसिडिटीची समस्या जाणवत असेल तर हे अनेक आजारांचे कारण बनू शकते. (File Photo)
-
आज आपण, अॅसिडिटीची ही दीर्घकालीन समस्या कोणकोणत्या आजारांचे कारण ठरू शकते हे जाणून घेऊया. (Pexels)
-
जर तुम्हाला नेहमीच अॅसिडिटी होत असेल तर शरीरामध्ये कफ जमा होण्याची समस्या उद्भवू शकते. (Pexels)
-
ज्या लोकांना अॅसिडिटी होते, त्यातील फक्त २० टक्के लोकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते, तर बाकी लोकांना श्वसनाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागतो. (Pexels)
-
ज्यांना मोठ्या प्रमाणावर अॅसिडिटी होते, त्यांना क्रोनिक कफ, छातीत दुखणे आणि सायनस यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (Freepik)
-
अॅसिडिटी जास्त झाल्यामुळे हृदयाच्या ठोक्यातील अनियमितता, हृदयविकरचा झटका आणि स्ट्रोक याचाही धोका वाढतो. (Pexels)
-
अॅसिडिटीमुळे त्वचेच्या समस्या, अॅलर्जी, मधुमेह आणि स्थूलतेची समस्या उद्भवू शकते. (Freepik)
-
मूत्राशयचा संसर्ग, पोट फुगणे, अपचन आणि यीस्ट संसर्गाचा धोका वाढतो. (Pexels)
-
अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना स्नायू दुखणे, सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिसची समस्या उद्भवू लागते. (Freepik)
-
तुम्हीही अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल तर वेळीच यावर उपचार करावेत.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Pexels)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा