-
बदाममध्ये जिवनसत्वे आणि अँटिऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. भिजवलेले बदाम खाल्ल्यास तुमची त्वचा उळळू शकते आणि निरोगी राहू शकते. (source – pexels)
-
अंजीर मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ते पाचनतंत्र चांगले राखण्यात मदत करते. (source – jansatta)
-
अंजीर नेहमी भिजवून खाल्ले पाहिजे. भिजवून खालल्याने हाडे मजबूत होऊ शकतात. (source – indian express)
-
खजूरमध्ये खनिज आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. (source – freepik)
-
खजूरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. पोटॅशियम मनुष्याची मज्जासंस्था चांगली राखण्यात मदत करते. (source – jansatta)
-
पण खजूर भिजवून खाल्ले पाहिजे. याने हृदयाचे आरोग्य चांगले राहाते. (संग्रहित छायाचित्र)
-
भिजवलेले मनुका खालल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते (source – pixabay)
-
सकाळी सर्वात आधी पाण्यात भिजवलेले मनुका खालल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. (संग्रहित छायाचित्र)
-
मनुका खालल्याने अॅसिडिटीपासून मुक्ती मिळू शकते. (संग्रहित छायाचित्र)
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)