-
मजबूत शरिरयष्टी बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी लोक जीममध्ये जातात. मात्र तेथे शारीरिक व्यायाम केल्यानंतर शरिराची ऊर्जा कमी होते. (source – indian express )
-
शरिराची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता. (source – indian express)
-
जीममध्ये व्यायाम केल्यानंतर या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल. तर चला, या पदार्थांबाबत जाणून घेऊया. (source – संग्रहित छायाचित्र )
-
पनीर हे प्रथिन्यांचे चांगले स्त्रोत आहे. पनीर हे स्नायूंसाठी फायदेशीर आहे. तुम्ही व्यायाम केल्यानंतर पनीरचे सेवन करू शकता. (source – freepik)
-
तुम्ही पनीर कच्चे खाऊ शकता किंवा ते सलादच्या स्वरुपात सेवन करू शकता. पनीर तुम्हाला भरपूर ऊर्जा देईल. (source – loksatta)
-
सुक्या मेव्याच्या सेवनाने तुम्हाला ऊर्जा मिळू शकते. व्यायाम केल्यानंतर तुम्ही काजू, बदाम, पिस्ता खा. सुका मेवा जीवनसत्व आणि खनिज्यांनी परिपूर्ण असतो. (source – loksatta)
-
तुम्ही आहारामध्ये फळांचा समावेश करू शकता. हंगामी फळे तुम्हाला ऊर्जा देण्याचे कार्य करतात. त्यांच्या सेवनाने पोट देखील दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. (source – संग्रहित छायाचित्र)
-
तुम्ही सफरचंद, केळी, अवाकाडो आणि इतर फळांचे सेवन करू शकता. (source – loksatta)
-
आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. व्यायाम केल्यानंतर पालक, ब्रोकोली इत्यादी हिरव्या भाज्यांचे सेवन करू शकता. हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने तुम्हाला ऊर्जा मिळेल. (source – संग्रहित छायाचित्र)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ