-
शरिराची नियमित अंतर्गत स्वच्छता करणे आवश्यक आहे. (source – freepik)
-
अपौष्टिक आहाराचे सेवन केल्याने शरिरामध्ये विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. हे पदार्थ लग्वीद्वारे बाहेर पडतात. तरी देखील काही प्रमाणात हे शरिरातच राहतात. (source – )
-
बॉडी डिटॉक्सच्या माध्यमातून या विषारी पदार्थांना शरिराच्या बाहेर काढून यकृत आणि मुत्रपिंडाला स्वच्छ करता येते. (source – pixabay)
-
घरगुती उपयांनी तुम्ही शरिरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकता.
-
भरपूर पाणी प्या. पाणी शरिराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासह पाचन क्रिया वेगवान करते आणि अन्न पदार्थांमधील पोषक तत्वे शोषण्याचे कार्य वाढवते. (source – pexels)
-
दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी प्यायले पाहिजे असा सल्ला तज्ज्ञ देतात. (source – pexels)
-
प्रोबायोटिक्सचे सेवन करा. प्रोबायोटिक्स एक प्रकारचे फायबर आहे जे तुमच्या आतड्यांमधील चांगले बॅक्टरिया निरोगी ठेवण्यात मदत करतात आणि पचनक्रियेचा वेग वाढवतात. (source – pexels)
-
दही, ताक आदीचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक शारीरिक फायदे मिळू शकतात. आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करून तुम्ही शरीर डिटॉक्स करू शकता. (source – pexels)
-
शरिरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी तुम्ही भाज्यांचे ज्यूस प्यायला हवे. पालक, लिंबू, काकडी, आले, बीट, गाजर इत्यादींचे ज्युस शरिराला डिटॉक्स करण्यात मदत करते. (source – pexels)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ