एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Photos: Diet For Kidney: किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहारात आजपासूनच करा ‘या’ पदार्थांचा समावेश!
Kidney food: निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घेणे सर्वात महत्वाचे आहे. निरोगी आहार हे बर्याच रोगांपासून संरक्षण करण्यात देखील मदत करते. किडनी हा प्रत्येकाच्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहारासाठी किडनी निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही रोजच्या रोज अस्वास्थ्यकर पदार्थांचे सेवन करत असाल तर ते फक्त शरीरालाच नाही तर किडनीलाही हानिकारक आहे. यामुळे किडनी खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता. पाहा यादी.
Web Title: Include these foods in your diet to keep your kidneys healthy pdb
संबंधित बातम्या
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?