‘या’ ५ सुपरफुड्सचे करा सेवन, वायू प्रदूषणाच्या हानीकारक परिणामांपासून मिळू शकते सुरक्षा
वायू प्रदूषण शरीरासाठी हानीकारक आहे. दूषित हवेमुळे हृदय, फुफ्फुसांना नुकसान होऊ शकते. यामुळे इतर आजार डोके वर काढू शकतात. दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. देशातील इतर काही शहरांमध्येही प्रदूषण वाढले आहे. अशात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीची मदत लाभते. विषारी घटकांचा शरीरावर प्रभाव होऊ नये यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. काही पौष्टिक पदार्थांचे सेवन करून तुम्ही रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकता.