-
बालदिन दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस लहान मुलांसाठी खूप खास आहे.
-
या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. यंदाच्या बालदिनी तुम्ही मुलांसाठी काही खास करु शकता.
-
या बालदिनाला आणखी बनवा खास. छोट्यातली छोटी गोष्ट करुन देखील तुम्ही आपल्या मुलांना आनंदी करू शकता.
-
बाल दिनानिमित्त आपल्या बालकांसाठी काही खास भेट तयार करा.
-
तुम्ही या बालदिनाला आपल्या मुलांना सरप्राईज गिफ्ट देऊन आनंदी करु शकता.
-
बालदिनाच्या निमित्ताने आपल्या बालकांना कुठेतरी फिरायला घेऊन जा.
-
लहान मुलांना खेळ खेळायला खूप आवडतात. बागेत मुलांसोबत खेळण्याचा आनंद घ्या.
-
मुलांना गेमिंंचा आनंद लुटू द्या.
-
बालदिनानिमित्त घरी मुलांसाठी काही खास आवडीचा पदार्थ बनवा.
-
बाल दिनानिमित्त आपल्या बालकांसह आवडणारे चित्रपट किंवा कार्टून बघा.
-
मुलांसाेबत त्यांची खोली छान डेकोरेट करा.
-
आपल्या बालकांच्या आनंदात सहभागी व्हा. (Photo- pixabay, freepik )

Shashi Tharoor : बिलावल भुट्टोंना शशी थरुर यांचं जोरदार प्रत्युत्तर; “सिंधु नदीत रक्ताचे पाट वाहिले तर तुमच्या रक्ताचं….”