एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Photos: Kidney Damage Symptoms: किडनी खराब होण्याआधी शरीरात दिसतात ‘हे’ लक्षणे; वेळीच व्हा सावध!
Kidney Damage Symptoms: आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांमध्ये मूत्रपिंड, म्हणजेच किडनीचा समावेश होतो. किडनीच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचे असते. मूत्रपिंडाच्या विकाराची लक्षणं लवकर दिसून येत नाहीत, त्यामुळे बऱ्याच वेळा यावर उपचार करण्यास विलंब होतो. यासाठी शरीरातील काही छोट्याछोट्या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे बदल म्हणजेच भविष्यात तुम्हाला मूत्रपिंडाचा विकार होण्याची लक्षणं असतात. कोणती आहेत ही लक्षणं? जाणून घेऊया.
Web Title: Symptoms appear in the body before kidney damage pdb
संबंधित बातम्या
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?