-
थंडीला सुरुवात झाली आहे. थंड गार वातावरणात सकाळी उठणे खूप कठीण होऊन जाते.
-
जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी सकाळी लवकर उठणे गरजेचे आहे. त्यामुळे रात्रीच्या जेवणात कॅफीनचे पदार्थ सेवन करणे टाळा. कारण कॅफीन पदार्थ सेवन केल्याने जास्त प्रमाणात झोप येते.
-
सकाळी लवकर उठून व्यायाम आणि योगासने केल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
-
पहाटे उठल्यावर व्यायाम आणि योगासने करायला भरपूर वेळ मिळतो. आपल्या सोबत लहान मुलांना देखील सकाळी लवकर उठवणे त्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
-
जर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल तर तुम्ही पुस्तक वाचणे हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये तुम्ही कथा, कादंबरी, असे तुम्ही वाचू शकता. यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते. (Photo-pixabay)
-
शांत झोप लागण्यासाठी रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहू नये. लवकर झोपावे. (Photo-pixabay)
-
सकाळी उठल्यावर तुम्ही कोवळे ऊन घ्या, कारण कोवळे उन्हांत बसल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते.
-
रात्री स्मार्टफोन वापरल्याने आपल्या झोपेवर परिणाम होतो. रिसर्च नुसार मोबाईल फोनमधून बाहेर पडणाऱ्या तरंगांमुळे डोळ्यांवर आणि हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळेच झोपेचा कालावधी कमी होतो. म्हणून झोपताना मोबाईलपासून दूरच राहावे.
-
सतत संगणकासमोर बसल्मुयाळे डोळ्यांवर ताण येतो डोळ्यांच्या बाहुल्या ताणल्या जाऊन त्याचा झोपेवर परिणाम होतो. रात्री लवकर डोळे मिटले जात नाहीत, परिणाम पुरेशी झोप होत नाही. त्यामुळे रात्री जास्त वेळ लॅपटाॅपवर काम करत बसू नये. (Photos-संग्रहित छायाचित्र)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा