-
स्वत:चं घर खरेदी करण्याचं अनेक जणांच स्वप्न असतं. त्यासाठी कुटुंबातील सदस्य काबाडकष्ट करतात.
-
महिलांच्या नावावर होम लोन घेतल्यावर तुम्हाला पाच फायदे मिळण्याची शक्यता आहे.
-
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या नावावर होम लोन घेतल्यावर बॅंकेकडून कमी व्याजदर दिला जातो.
-
बॅंकेकडून कमी व्याजदरात लोन मिळाल्यानंतर महिन्याचा हफ्ता देण्यात खूप अडचणी येत नाहीत.
-
महिलांच्या नावावर घराची मालकी केल्यावर सरकारकडून रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट दिली जाते.
-
महिलांच्या नावावर होम लोन घेतल्यास १-२% स्टॅम्प ड्युटीचा दर कमी केला जातो.
-
महिलांच्या नावावर होम लोन असल्याने ८० लाख रुपयांच्या प्रॉपर्टीच्या रजिस्ट्रेशनमध्ये १,६०,००० रुपयांची बचत मिळते.
-
प्रॉपर्टीत पतीसोबत सहमालक होण्यासाठी महिला अर्ज करु शकतात. दोघेही कमावते असल्यास महिन्याचा कर्ज फेडणं अधिक सुकर होतं.
-
घर खरेदी करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा खूप फायदा होऊ शकतो. (Photo Credit : Pexels)

Mangal Gochar 2025: शनीच्या नक्षत्रामध्ये मंगळच्या प्रवेशाने ५ राशींचे नशीब पलटणार, पैशांचा पाऊस आणि करिअरमध्ये येणार मोठा बदल