-
ज्योतिषशास्त्रा (Astrology) प्रमाणेच अंकशास्त्र (Numerology) देखील लोकांच्या जीवनावर परिणाम करते. अंकशास्त्रात १ ते ९ पर्यंत मूलांक आहेत.
-
या सर्व मूलांकांवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव आहे. मूलांक म्हणजे जन्मतारखेची बेरीज.
-
काही मूलांक व्यक्तीसाठी खूपच भाग्यवान ठरतात. यामुळे त्यांना जीवनात यश संपादन करण्यास मदत होते.
-
जन्मतारखेचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. मूलांक फक्त जन्मतारखेद्वारे काढला जातो. आज आपण अशाच एका मूलांकविषयी जाणून घेणार आहोत.
-
अंकशास्त्रानुसार, ‘ही’ जन्मतारीख असलेले लोक भाग्यवान मानले जातात. आयुष्यात ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी खूप नाव आणि भरपूर पैसा कमावतात.
-
अंकशास्त्रानुसार मूलांक १ असलेले लोक खूप भाग्यवान असतात. (Photo-freepik)
-
मूलांक १ ही सूर्यदेवाची संख्या मानली जाते.
-
कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक १ असतो.
-
या मूलांकाच्या लोकांमध्ये जन्मापासूनच नेतृत्वगुण असतो. गर्दीतही हे लोक स्वतःची ओळख निर्माण करू शकतात.
-
हे लोकं त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसा कमावतात. त्यांना आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. त्यांची अर्थव्यवस्था खूप चांगली असते.
-
हे लोक जे काही काम हातात घेतात ते करण्यासाठी मेहनत करतात.
-
त्यांच्यामध्ये पैसे कमवण्याची ध्यास आहे. त्यामुळे ते त्यांच्या करिअरमध्ये वेगाने पुढे जात आहेत.
-
या लोकांनी कोणतंही काम केल्यास त्यांना त्यामध्ये यश मिळतं. या लोकांना कमी मेहनत करूनही आयुष्यात अधिक यश मिळतं.
रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”